formsolution logo
Form Solution

मराठा (SEBC) जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील :

मराठा समाजातील व्यक्तींना त्यांच्या समाजाच्या ओळखीचा आणि शासनाच्या विविध योजनांमधील आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मराठा (SEBC) जातीचा दाखला (Socially and Educationally Backward Class) अत्यावश्यक असतो. या प्रमाणपत्राच्या मदतीने शैक्षणिक, शासकीय नोकरी, आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ घेता येतो


Documents required for maratha sebc caste certificate

मराठा (SEBC) जातीचा दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील :

ओळखीचा पुरावा (Proof of Identity)

  1. आधारकार्ड
  2. पॅन कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. ड्रायव्हिंग लायसन्स
  5. शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र

ओळखीचा पुरावा (Proof of Identity) *कोणताही -1

  1. पासपोर्ट
  2. आधारकार्ड
  3. वीज बील
  4. सातबारा किंवा 8 अ उतारा
  5. मतदान कार्ड
  6. रेशन कार्ड
  7. पाणी बील
  8. ड्रायव्हिंग लायसन्स
  9. मालमत्ता कराची पावती
  10. टेलिफोन बिल

वयाचा पुरावा (Proof of Age) *कोणताही -1

  1. स्वतःचा जन्म दाखला
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. बोनाफाईड प्रमाणपत्र

उत्पन्नाचा पुरावा (Proof of income)

  1. उत्पन्नाचा दाखला – ३ वर्षांचा (वडिलांचे)


१९६७ किंवा त्याच्या आधीचा पुरावा

  1. रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला.(वडील , आजोबा , भाऊ)
  2. कोतवाल बुक
  3. कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी
  4. जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, खासरा पत्रक


  • वंशावळ
  • स्थानिक रहिवासी पुरावा
  • स्वयं घोषणापत्र

कुठे काढु शकता ?

  • जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन
  • किंवा आपले सरकार Official Website वरती तुम्ही अर्ज करू शकता

अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ बघा: