formsolution logo
Form Solution

कृषी यांत्रिकीकरण योजना, पात्रता, कागदपत्रे, अनुदान


कृषी यांत्रिकीकरण योजना, पात्रता, कागदपत्रे, अनुदान कशावर, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा

krushi yatrikikaran yojana

पात्रता

➡️ शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे

➡️ शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा

➡️ शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक

➡️ फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक

➡️ एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

आवश्यक कागदपत्रे

➡️ आधार कार्ड

➡️ ७/१२ उतारा

➡️ ८ अ दाखला

➡️ खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

➡️ जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )

➡️ स्वयं घोषणापत्र

➡️ पूर्वसंमती पत्र

अनुदान कशावर ?

➡️ ट्रॅक्टर

➡️ पॉवर टिलर

➡️ ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलि

➡️ अवजारे

➡️ बैल चलित यंत्र/अवजारे मनुष्य चलित यंत्र/अवजारे फलोत्पादन यंत्र/अवजारे

अनुदान किती ?

➡️ अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी/महिला शेतकरी = 50%

➡️ इतर लाभार्थ्यांसाठी = 40%

अटी आणि शर्ती

कोणत्या वस्तू वर किती अनुनदान मिळणार हे पाहण्यासाठी PDF आपल्या टेलिग्राम चॅनल वर अपलोड केली आहे

अर्ज कुठे करायचा ?

➡️ https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईट वर करायचा आहे  

आणखी माहिती साठी विडिओ पहा 👇👇👇